महासराव
महासराव

कोणता पिकनिक पाँईट महाबळेश्वर मध्ये नाही?

पर्याय (Options):
a
आर्थरसीट
b
लॉडविक
c
लॉडविक
d
टेबललँड
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'टेबललँड' हे विस्तृत पठार पाचगणी येथे आहे, महाबळेश्वरमध्ये नाही (ऑर्थर सीट, विल्सन पॉईंट, बॉम्बे पॉईंट महाबळेश्वरमध्ये आहेत).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा