महासराव
महासराव

“पोलीस प्रश्नांवर तरुणांशी संवाद – युथ पार्लीमेंट” हि संकल्पना कोणत्या अधिकाऱ्याची आहे?

पर्याय (Options):
a
विश्वास नांगरे पाटील
✓ योग्य उत्तर
b
दत्ताराव शिंदे
c
महादेव तांबडे
d
रवींद्र सेनगावकर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पोलीस व कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर महाविद्यालयीन युवकांशी सुसंवाद साधण्यासाठी 'युथ पार्लिमेंट' ही अभिनव संकल्पना आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राबवली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔