महासराव
महासराव

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र न्या. दिलीप भोसले हे कोणत्या उच्च न्यायालायचे मुख्य न्यायाधीश आहेत?

पर्याय (Options):
a
कोलकत्ता
b
अलाहाबाद
✓ योग्य उत्तर
c
मुंबई
d
दिल्ली
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा