महासराव
महासराव

वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही?

पर्याय (Options):
a
स्वार्थी
b
संकेतार्थी
c
संयुक्तार्थी
✓ योग्य उत्तर
d
आज्ञार्थी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रियापदाच्या रूपावरून स्वार्थी, आज्ञार्थी, विध्यर्थी आणि संकेतार्थी असे ४ प्रकार पडतात; 'संयुक्तार्थी' हा प्रकार नसतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा