महासराव
महासराव

अयोग्य जोडी ओळखा (तलाव – नदी)?

पर्याय (Options):
a
कास - उरमोडी
b
तणंद नीरा
✓ योग्य उत्तर
c
नेर - येरळा
d
म्हसवड - माणगंगा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अधिकृत उत्तरतालिकेनुसार 'तणंद - नीरा' ही तलाव व नदी संदर्भातील अयोग्य जोडी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा