महासराव
महासराव

प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात ‘तांबडमाती’ प्रकारची जमीन आढळते?

पर्याय (Options):
a
कारेगाव
b
फलटण
c
माण
d
महाबळेश्वर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यात अतिपर्जन्यामुळे जांभा खडकाचे अपक्षालन होऊन तांबडी-जांभी माती आढळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा