महासराव
महासराव

कोणता शब्दांच्या नवरसाचा प्रकार नाही?

पर्याय (Options):
a
वीर
b
हास्य
c
प्रसाद
✓ योग्य उत्तर
d
रौद्र
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'प्रसाद' हा काव्याचा अंतर्गत गुण (काव्यगुण) आहे, तो नवरसांचा प्रकार नाही (शृंगार, वीर, करुण, हास्य हे रस आहेत).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔