महासराव
महासराव

“कडकडा फोड नथ, उडव उडू मक्षिका” या काव्यपंक्तीतुन, काव्याचा कोणता गुण दिसतो?

पर्याय (Options):
a
ओज
✓ योग्य उत्तर
b
प्रसाद
c
माधुर्य
d
शांत
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या काव्यपंक्तीमध्ये आवेश, वीरश्री आणि जोमदार शब्दांची रचना असल्याने काव्याचा 'ओज' हा गुण दिसून येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा