महासराव
महासराव

महाराष्ट्र एक्सप्रेसला लोणद मुंबई जाण्यासाठी ताशी ४० कि.मी. वेगाने १० तास लागतात, तिचा वेग ताशी ५० कि.मी. केला तर तेवढे अंतर जाण्यास किती वेळ लागेल?

पर्याय (Options):
a
१० तास
b
८ तास
✓ योग्य उत्तर
c
७ तास
d
९ तास
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण अंतर = ४० × १० = ४०० किमी. ५० किमी वेगाने लागणारा वेळ = ४०० ÷ ५० = ८ तास.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔