महासराव
महासराव

१५ आॅगस्ट २०१६ ला महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या प्रकारची लॅब सुरु केली?

पर्याय (Options):
a
फॉरेनसिक
b
सायबर
✓ योग्य उत्तर
c
न्यायवैधानिक
d
फिंगरप्रिंट
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सायबर गुन्ह्यांचा जलद तपास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २०१६ रोजी प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक 'सायबर लॅब' सुरू केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔