महासराव
महासराव

राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज ७७ वर्षे आहे, तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

पर्याय (Options):
a
६७
b
७४
c
६८
✓ योग्य उत्तर
d
६९
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तिघांचे ३ वर्षांपूर्वीचे वय काढताना प्रत्येकी ३ वर्षे कमी होतील: ७७ - (३ × ३) = ७७ - ९ = ६८ वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔