महासराव
महासराव

गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्रांशी संबंधित आहेत?

पर्याय (Options):
a
सुधारक
b
केसरी
c
मराठा
d
राष्ट्रवाद
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गोपाळ गणेश आगरकरांनी लोकमान्य टिळकांसोबत 'केसरी'चे संपादन केले आणि पुढे सामाजिक सुधारणांसाठी १८८८ मध्ये 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा