महासराव
महासराव

यावर्षीपासून केंद्र सरकार कोणती कर प्रणाली लागू करणार आहे?

पर्याय (Options):
a
बीएसटी
b
जीएसटी
✓ योग्य उत्तर
c
डीएसटी
d
झिरो टॅक्स
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ जुलै २०१७ पासून देशभरात एकसंध अप्रत्यक्ष कर प्रणाली म्हणून 'जीएसटी' (GST - वस्तू व सेवा कर) लागू करण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा