महासराव
महासराव

२४ चौ. मीटर = ? चौ. सेमी

पर्याय (Options):
a
२४००
b
२४००००
✓ योग्य उत्तर
c
२४०
d
२४०००००
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ चौ.मी. = १०,००० चौ.सेमी. म्हणून २४ चौ.मी. = २४ × १०,००० = २,४०,००० (२४००००) चौ.सेमी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔