महासराव
महासराव

मराठी भाषेतील पहिला शिलालेख इ.स. ९८३ मध्ये कोठे आढळतो?

पर्याय (Options):
a
देवगिरी
b
श्रवणबेळगोळ
✓ योग्य उत्तर
c
पैठण
d
हुबळी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबली (गोमटेश्वर) मूर्तीच्या पायथ्याशी 'श्रीचामुंडराये करवियले' हा मराठी भाषेतील आद्य शिलालेख कोरलेला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔