महासराव
महासराव

सातारा सरकारी हायस्कूलमध्ये सन १९०० मध्ये कोणी प्रवेश घेतला?

पर्याय (Options):
a
लक्ष्मणशास्त्री जोशी
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✓ योग्य उत्तर
c
यशवंतराव चव्हाण
d
महात्मा फुले
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील शासकीय हायस्कूलमध्ये इंग्रजी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔