महासराव
महासराव

कोणता शब्द प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही?

पर्याय (Options):
a
फक्कड
b
चुप
✓ योग्य उत्तर
c
बाहवा
d
शाबास
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'चुप' हे मौनदर्शक किंवा विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे; शाब्बास, भले, छान ही प्रशंसादर्शक अव्यये आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा