महासराव
महासराव

विरुद्धार्थी शब्द – अयोग्य जोडी ओळखा?

पर्याय (Options):
a
आवक x जावक
b
अतिवृष्टी x दूरदृष्टी
✓ योग्य उत्तर
c
गुण x दोष
d
इहलोक x परलोक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अतिवृष्टी' चा अचूक विरुद्धार्थी शब्द 'अनावृष्टी' (दुष्काळ) हा आहे; 'दूरदृष्टी' नव्हे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा