महासराव
महासराव

पाण्याने पूर्ण भरलेल्या बदलीचे वजन २५ कि.ग्रॅ. व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बदलीचे वजन १४ कि.ग्रॅ. तर बदलीचे निव्वळ वजन किती?

पर्याय (Options):
a
१.२ कि.ग्रॅ.
b
३ कि.ग्रॅ.
✓ योग्य उत्तर
c
५.५ कि.ग्रॅ.
d
११ कि.ग्रॅ.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अर्ध्या पाण्याचे वजन = २५ - १४ = ११ किग्रॅ. पूर्ण पाण्याचे वजन = २२ किग्रॅ. रिकाम्या बादलीचे वजन = २५ - २२ = ३ कि.ग्रॅ.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔