महासराव
महासराव

२६/११ च्या हल्यात शहीद झालेले पोलीस तुकाराम ओंबळे कोणत्या तालुक्यातील आहेत?

पर्याय (Options):
a
जावळी
✓ योग्य उत्तर
b
कराड
c
सातारा
d
फलटण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाबला जिवंत पकडताना हौतात्म्य पत्करणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे हे सातारा जिल्ह्यातील 'जावळी' तालुक्यातील केदारंबे गावचे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔