महासराव
महासराव

कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही?

पर्याय (Options):
a
उरमोडी
b
कोयना
c
वेण्णा
d
वसना
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'वसना' नदी ही डाव्या बाजूने (उत्तरेकडून) कृष्णा नदीस मिळते, उजव्या अंगास मिळत नाही (वेण्णा, कोयना, वारणा या उजव्या तीराने मिळतात).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा