महासराव
महासराव

नेमबाजी स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी ५ गुण मिळतात व चुकलेल्या नेमासाठी ३ गुण कमी होतात. १५ प्रयत्नांमध्ये किरणचे ५ नेम चुकले तर त्याला किती गुम मिळतील?

पर्याय (Options):
a
१५
b
६५
c
५०
d
३५
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१० अचूक नेम = १० × ५ = ५० गुण. ५ चुकलेले नेम = ५ × ३ = १५ गुण वजा. एकूण गुण = ५० - १५ = ३५ गुण.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔