महासराव
महासराव

नामदार श्री विजय शिवतारे यांच्याकडे कोणत्या खात्याचे कार्यभार आहे?

पर्याय (Options):
a
गृह
b
कृषी
c
जलसंपदा
✓ योग्य उत्तर
d
कामगार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नामदार श्री विजय शिवतारे हे महाराष्ट्र राज्यात जलसंपदा खात्याचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा