महासराव
महासराव

१७५० च्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले?

पर्याय (Options):
a
पालखेड
b
सांगोला
✓ योग्य उत्तर
c
चारुणा
d
पुणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इ.स. १७५० च्या 'सांगोला करारा'नुसार छत्रपती रामराजे यांनी मराठा साम्राज्याचे सर्व प्रशासकीय व लष्करी अधिकार पेशवे बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांना दिले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा