महासराव
महासराव

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे मूळ गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

पर्याय (Options):
a
वर्धा
b
चंद्रपूर
✓ योग्य उत्तर
c
अमरावती
d
भंडारा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूळ घराणे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील मूल / मारोडा या गावचे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा