महासराव
महासराव

(प्रकल्प – नदी) अयोग्य जोडी ओळखा?

पर्याय (Options):
a
धोम - कृष्णा
b
कान्हेर - वेण्णा
c
वीर - माणगंगा
✓ योग्य उत्तर
d
कोयना - कोयना
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'वीर - माणगंगा' ही अयोग्य जोडी आहे, कारण वीर धरण हे नीरा नदीवर बांधलेले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा