महासराव
महासराव

सातारा पोलीसच्या छेडछाडीविरोधी पथकाचे नाव काय?

पर्याय (Options):
a
भरारी
b
शौर्या
c
निर्भया
✓ योग्य उत्तर
d
हंटर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी महिला व युवतींच्या सुरक्षेसाठी सातारा पोलिसांनी 'निर्भया पथक' स्थापन केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा