महासराव
महासराव

एक नावाडी त्यांची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने २ तासात १८ किमी हाकतो, आणि तो ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने २ तासात १० किमी हाकतो, तर प्रवाहाचा ताशी वेग किती?

पर्याय (Options):
a
२ किमी
✓ योग्य उत्तर
b
४ किमी
c
८ किमी
d
३ किमी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रवाहाच्या दिशेने वेग = १८/२ = ९ किमी/तास; विरुद्ध वेग = १०/२ = ५ किमी/तास. प्रवाहाचा वेग = (९ - ५)/२ = २ किमी/तास.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔