महासराव
महासराव

भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय कोणत्या शहरामध्ये आहे?

पर्याय (Options):
a
सातारा
b
औंध
✓ योग्य उत्तर
c
वाई
d
फलटण
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मीळ वस्तू आणि ऐतिहासिक चित्रे असणारे 'श्री भवानी चित्रसंग्रहालय' सातारा जिल्ह्यातील औंध येथे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी उभारले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा