महासराव
महासराव

१८५० मध्ये सर्वप्रथम शासननियुक्त नगरपालिका कोणत्या शहरात अस्थित्वात नव्हती?

पर्याय (Options):
a
कराड
b
फलटण
✓ योग्य उत्तर
c
म्हसवड
d
वाई
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ब्रिटिश काळात १८५० च्या म्युनिसिपल अ‍ॅक्टनुसार सातारा जिल्ह्यात सातारा येथे नगरपालिका स्थापन झाली होती, फलटण हे संस्थान असल्याने तेथे नव्हती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा