महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Aurangabad City Police Shipai Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Aurangabad City Police Shipai Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

14 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?

a
25 सेंटीमीटर
b
20 सेंटीमीटर
c
50 सेंटिमीटर
d
10 सेंटीमीटर
🔗 प्रश्न पेज
Q2

दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावि 7 आहे तर यांचा लसावि किती ?

a
2900
b
1967
c
1953
d
280
🔗 प्रश्न पेज
Q3

2, 8 आणि 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती ?

a
504
b
606
c
594
d
248
🔗 प्रश्न पेज
Q4

युवराज मैदानावर उभा आहे. तो पश्चिमेकडे 16 मीटर गेला नंतर दक्षिणेकडे 12 मीटर गेला तर मूळ ठिकाणापासून तो आता किती अंतरावर आहे ?

a
16 मीटर
b
12 मीटर
c
20 मीटर
d
24 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q5

1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती रुपये होईल ?

a
338.25
b
311.4
c
326.50
d
323.85
🔗 प्रश्न पेज
Q6

एका मैदानावर 11 स्पर्धक उपस्थित आहेत. प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूशी फक्त एकदा हस्तांदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?

a
121
b
22
c
161
d
55
🔗 प्रश्न पेज
Q7

एका क्रिकेटपटूने तीन डावात अनुक्रमे 102, 55 आणि 71 धावा केल्यास त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी 100 येईल ?

a
172
b
127
c
102
d
100
🔗 प्रश्न पेज
Q8

साडेसहा लिटर चे किती टक्के म्हणजे 130 मिलिलिटर ?

a
तीन टक्के
b
अडीच टक्के
c
दोन टक्के
d
पाच टक्के
🔗 प्रश्न पेज
Q9

एका सांकेतिक भाषेत 523 म्हणजे BOOKS ARE OLD, 645 म्हणजे MAN IS OLD 783 म्हणजे BUY GOOD BOOKS तर त्या सांकेतिक भाषेत ARE साठी कोणता अंक वापरला जाईल ?

a
4
b
5
c
6
d
2
🔗 प्रश्न पेज
Q10

सागर विजय पेक्षा उंच आहे. अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. सुजित सागर पेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची आहे ?

a
सुजित
b
सागर
c
विजय
d
अजित
🔗 प्रश्न पेज
Q11

काल सुरेश माझ्याकडे आला. तो मला म्हणाला, 'परवा गुरुवारी माझे मामा आमच्या घरी आले होते' तर आज कोणता वार आहे?

a
शनिवार
b
रविवार
c
सोमवार
d
शुक्रवार
🔗 प्रश्न पेज
Q12

91876*2 या संख्येत * च्या जागी कोणता अंक आल्यास या संख्येला 8 ने नि:शेष भाग जाईल ?

a
5
b
6
c
7
d
8
🔗 प्रश्न पेज
Q13

सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोणातील फरक किती अंशाचा असेल ?

a
0 अंश
b
6 अंश
c
7.5 अंश
d
15 अंश
🔗 प्रश्न पेज
Q14

.एका स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला की हिचा नवरा हा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तर त्या स्त्रीची ओळख करून देणाऱ्या पुरुषाचे त्या स्त्रीशी नाते काय ?

a
नवरा
b
मुलगा
c
बायको
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q15

खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो ?

a
21 जून
b
20 नोव्हेंबर
c
14 नोव्हेंबर
d
5 सप्टेंबर
🔗 प्रश्न पेज
Q16

खालील पैकी कोणत्या व्यक्तीला मध्य प्रदेश शासनामार्फत दिला जाणारा 2020 या वर्षीचा तानसेन सन्मान पुरस्कार देण्यात आला ?

a
शंकर महादेवन
b
श्रेया घोषाल
c
सतीश व्यास
d
सुरेश वाडकर
🔗 प्रश्न पेज
Q17

0.9857 x 0.01 x 0.0001 = ?

a
0.00009857
b
0.0000009857
c
0.009857
d
0.0009857
🔗 प्रश्न पेज
Q18

आयसीसी महिला 20-20 वर्ल्ड कप स्पर्धा-2020 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली?

a
ऑस्ट्रेलिया
b
भारत
c
श्रीलंका
d
पाकिस्तान
🔗 प्रश्न पेज
Q19

नेपाळ या देशाने दावा केलेले कालापाणी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

a
दिल्ली
b
उत्तर प्रदेश
c
उत्तराखंड
d
बिहार
🔗 प्रश्न पेज
Q20

सन 2020 मध्ये खालील पैकी कोणत्या घटनांना शंभर वर्षे पूर्ण झाली ? अ) पहिली मानगाव अस्पृश्यता परिषद ब) मूकनायक या मराठी पाक्षिकाची सुरुवात. क) असहकार चळवळ

a
अ आणि ब
b
ब आणि क
c
अ आणि क
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q21

वीज कंपनी एका युनिट साठी पाच रुपये इतका दर आकारते 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री रोज दोन तास वापरली गेली तर एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल ?

a
5500
b
1150
c
1650
d
330
🔗 प्रश्न पेज
Q22

मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते ?

a
36.730
b
21.250
c
34.510
d
42.195
🔗 प्रश्न पेज
Q23

लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते ?

a
लॅक्टिक आम्ल
b
सायट्रिक आम्ल
c
नायट्रिक आम्ल
d
अमिनो आम्ल
🔗 प्रश्न पेज
Q24

16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली ?

a
मुंबई ते नाशिक
b
मुंबई ते रायगड
c
मुंबई ते पुणे
d
बोरीबंदर ते ठाणे
🔗 प्रश्न पेज
Q25

वीजमाता या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ?.

a
राहीबाई पोपेरे
b
सुप्रिया सुळे
c
सईबाई टोपरे
d
अरुणा ढेरे
🔗 प्रश्न पेज
Q26

गोवा हे राज्य पोर्तुगिजांच्या जोखडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आले ?

a
1961
b
1951
c
1947
d
150
🔗 प्रश्न पेज
Q27

जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला ?

a
ऑपरेशन पोलो
b
परेशन ब्लू स्टार
c
ऑपरेशन ग्रीन स्टार
d
ऑपरेशन ग्रीन हंट
🔗 प्रश्न पेज
Q28

अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?

a
नेपोलियन
b
कोलंबस
c
डलहौसी
d
वेलस्ली
🔗 प्रश्न पेज
Q29

महाराष्ट्र शासनाने, कोणत्या साली, औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला ?

a
2010
b
2015
c
2020
d
2021
🔗 प्रश्न पेज
Q30

महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?

a
जायकवाडी (औरंगाबाद)
b
भंडारदरा (अहमदनगर)
c
कोयना (सातारा),
d
उजनी (सोलापूर)
🔗 प्रश्न पेज
Q31

सूर्यमालेत पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता ?

a
मंगळ
b
शनी
c
प्लूटो
d
बुध
🔗 प्रश्न पेज
Q32

खालीलपैकी कोणते सुत्र / समिकरण न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमाशी संबंधित आहे ?

a
F = ma
b
कर्ण= पाया + उंची
c
g = kel / mks
d
E = mc 2
🔗 प्रश्न पेज
Q33

भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली ?

a
मुंबई
b
कोलकत्ता
c
पुणे
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q34

कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगाना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखतात ?

a
गडचिरोली
b
चंद्रपूर
c
धुळे
d
नंदुरबार
🔗 प्रश्न पेज
Q35

भारतात लिंग गुणोत्तर निश्चित करताना किती पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते ?

a
दहा
b
शंभर
c
एक हजार
d
दहा हजार
🔗 प्रश्न पेज
Q36

आल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला ?

a
डायनामाइट
b
लसीकरण
c
नोबेल पुरस्कार
d
जलविद्युत
🔗 प्रश्न पेज
Q37

कोणत्या देशातील गटातील देशांचा ब्रिक्स (BRICS) देशांमध्ये समावेश आहे ?

a
ब्राझील, रशिया, भारत, जपान, चीन
b
ब्राझील, रशिया, भारत, चीन, साऊथ आफ्रिका
c
अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत, चीन
d
ब्राझील, रशिया, भारत, ऑस्ट्रेलिया, जर्मनी
🔗 प्रश्न पेज
Q38

उलट्या टोपड्या च्या आकाराच्या एस्किमो च्या घराला काय म्हणतात ?

a
इग्लू
b
बरेक
c
चेंबर
d
पोलो
🔗 प्रश्न पेज
Q39

4, 7, 11, 18, 29, 47, 76, …… 199 ही मालिका पूर्ण करणारी गाळलेली जागी असणारी संख्या कोणती ?

a
77
b
123
c
126
d
189
🔗 प्रश्न पेज
Q40

एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे. त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?

a
98
b
95
c
92
d
90
🔗 प्रश्न पेज
Q41

जर एका परीक्षेत 30 टक्के विद्यार्थी नापास झाले व 350 विद्यार्थी पास झाले तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ?

a
500
b
3500
c
300
d
150
🔗 प्रश्न पेज
Q42

2, 3, 5, 8, 13, 21 ? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

a
44
b
35
c
34
d
39
🔗 प्रश्न पेज
Q43

1, 5, 14, 30, 55, 91, ?

a
130
b
140
c
150
d
155
🔗 प्रश्न पेज
Q44

आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे दोन वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होणार आहे. तर आज मुलाचे वय किती?

a
8 वर्ष
b
6 वर्ष
c
7 वर्षे
d
10 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q45

जर अ ही व्यक्ती एक काम 18 दिवसात पूर्ण करते व ब ही व्यक्ती तेच काम 9 दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

a
9
b
2
c
6
d
10
🔗 प्रश्न पेज
Q46

256 या संख्येचे वर्गमूळ किती ?

a
14
b
15
c
16
d
17
🔗 प्रश्न पेज
Q47

अ चा पगार ब पेक्षा 20% कमी आहे तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के जास्त आहे ?

a
20 टक्के
b
10 टक्के
c
25 टक्के
d
सांगता येत नाही
🔗 प्रश्न पेज
Q48

एका संख्येच्या 60 टक्के व 40 टक्के मधील फरक 100 आहे. तर ती संख्या कोणती ?

a
200
b
500
c
400
d
1000
🔗 प्रश्न पेज
Q49

18 पेनांची किंमत 270 रुपये आहे तर पंधरा पेनांची किंमत किती ?

a
215
b
225
c
235
d
245
🔗 प्रश्न पेज
Q50

क ने 600 रुपयांची वस्तू श ला 30 टक्के नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला ?

a
180
b
780
c
200
d
630
🔗 प्रश्न पेज
Q51

भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सारची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या?

a
1765 आणि 1757
b
1757 आणि 1764
c
1755 आणि 1857
d
1802 आणि 1776
🔗 प्रश्न पेज
Q52

खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही ?

a
गोदावरी
b
ब्रह्मपुत्रा
c
गंगा
d
नर्मदा
🔗 प्रश्न पेज
Q53

नाथ सागर' हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे ?

a
उजनी धरणाच्या
b
कोयना धरणाच्या
c
डिंभे धरणाच्या
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q54

मोगादिशू (Mogadishu) ही कोणत्या देशाची राजधानी आहे ?

a
रुमानिया
b
सोमालिया
c
आर्मेनिया
d
अर्जेंटिना
🔗 प्रश्न पेज
Q55

खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही ?

a
केनिया
b
इथिओपिया
c
बल्गेरिया
d
सोमालिया
🔗 प्रश्न पेज
Q56

भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते ?

a
महाराष्ट्र
b
झारखंड
c
बिहार
d
उत्तर प्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q57

सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण............

a
प्रकाशाचे परावर्तन
b
प्रकाशाचे अपवर्तन
c
प्रकाशाचे अपस्करण
d
प्रकाशाचे अवशोषण
🔗 प्रश्न पेज
Q58

रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?

a
महर्षी कर्वे
b
कर्मवीर भाऊराव पाटील.
c
गाडगे महाराज
d
महात्मा फुले
🔗 प्रश्न पेज
Q59

………............. या दिवसापासून रिझर्व बैंक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक

a
1 एप्रिल 1935
b
15 ऑगस्ट 1947
c
1 जानेवारी 1949
d
26 जानेवारी 1950
🔗 प्रश्न पेज
Q60

खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश 'प्लास्टिक मणी' म्हणून केला जातो ?

a
ट्रम कार्ड
b
क्रेडिट कार्ड
c
पॅन कार्ड
d
चलनी नोटा
🔗 प्रश्न पेज
Q61

जर निळा म्हणजे हिरवा, हिरवा म्हणजे पांढरा, पांढरा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे काळा, काळा म्हणजे लाल, लाल म्हणजे तपकिरी तर दुधाचा रंग कोणता ?

a
पांढरा
b
पिवळा
c
तपकिरी
d
हिरवा
🔗 प्रश्न पेज
Q62

लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता …............ असे म्हणणे संयुक्तीक ठरेल. हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे

a
सिक्कीम
b
मिझोराम
c
अरुणाचल प्रदेश
d
आसाम
🔗 प्रश्न पेज
Q63

अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही............. आहेत

a
मुख्य भागापासून तुटलेल्या भूभागाची बनलेली
b
प्रवाळ बेटे
c
ज्वालामुखीय बेटे
d
खंडीय बेटे
🔗 प्रश्न पेज
Q64

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली ?

a
24 सप्टेंबर 1873
b
26 सप्टेंबर 1873
c
24 सप्टेंबर 1875
d
26 सप्टेंबर 1783
🔗 प्रश्न पेज
Q65

आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो ?

a
राजा राममोहन रॉय
b
महात्मा फुले
c
न्यायमूर्ती रानडे
d
दादाभाई नौरोजी
🔗 प्रश्न पेज
Q66

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला 'हू वेअर दी शुद्राज' हा ग्रंथ कोणास समर्पित केला ?

a
महात्मा फुले
b
मार्टिन ल्युथर
c
वि. रा. शिंदे
d
महात्मा गांधी
🔗 प्रश्न पेज
Q67

महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते ?

a
सामाजिक परिवर्तन दिन
b
सामाजिक न्याय दिन
c
समाजकल्याण दिन
d
सामाजिक समता दिन
🔗 प्रश्न पेज
Q68

ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे?

a
डेबुजी झिंगराजी जानोरकर
b
माणिक बंडोजी इंगळे
c
माणिक बंडोजी तुकडोजी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q69

भारतात 1953 साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला ?

a
फाजल अली
b
यशवंतराव चव्हाण
c
पंडित हृदयनाथ कुंजरू
d
सरदार पणीकर
🔗 प्रश्न पेज
Q70

ताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण काय..........

a
ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारी विस्फोट
b
ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायूमंडलातील अवशोषण
c
ताऱ्यांची गती
d
वायूमंडलातील वायूचा बदलता अपवर्तनांक
🔗 प्रश्न पेज
Q71

1861 च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली ?

a
मुंबई, मद्रास, कोलकत्ता
b
मुंबई, दिल्ली, कोलकत्ता
c
दिल्ली, मद्रास, कोलकत्ता
d
दिल्ली अहमदाबाद, मुंबई
🔗 प्रश्न पेज
Q72

खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते?

a
लॉर्ड कॅनिंग
b
लॉर्ड हार्डिंग
c
लॉर्ड डलहौसी
d
लॉर्ड मेयो
🔗 प्रश्न पेज
Q73

अ गटातील चळवळ / आंदोलन व ब गटातील चळवळ / आंदोलन सुरू झालेले वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. अ. चळवळ / आंदोलन ब सुरु झालेले वर्ष अ) असहकार चळवळ. 1. 1942 ब) सविनय कायदेभंग चळवळ 2. 1930 क) चलेजाव आंदोलन 3. 1920

a
अ- 2, ब 3, क- 1
b
अ - 1, ब - 2, क - 3
c
अ- 3, ब - 2, क- 1
d
अ- 2, ब - 1, क- 3
🔗 प्रश्न पेज
Q74

बनारस हिंदू विश्व विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ?

a
लाला हरदयाळ
b
स्वामी श्रद्धानंद
c
स्वामी दयानंद
d
पंडित मदन मोहन मालवीय
🔗 प्रश्न पेज
Q75

स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण ?

a
मौलाना आझाद
b
जॉन मथाई
c
सरदार पटेल
d
राजकुमारी अमृत कौर
🔗 प्रश्न पेज
Q76

मराठी भाषेचे लेखन…..............या लिपीत करतात.

a
रोमन
b
मोडी
c
मुळाक्षरे
d
देवनागरी
🔗 प्रश्न पेज
Q77

'मोर' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?

a
मोरिन
b
लांडोर
c
सांड
d
खोंड
🔗 प्रश्न पेज
Q78

राजीव' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? अ जलज ब. अरविंद क. पंकज

a
अ आणि ब
b
ब आणि क
c
अ आणि क
d
वरीलपैकी सर्व
🔗 प्रश्न पेज
Q79

रामाने रावणाला मारले', या वाक्यातील प्रयोग ओळखा.

a
कर्तरी प्रयोग
b
कर्मणी प्रयोग
c
भावे प्रयोग
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q80

संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तसेच राहिलेले शब्द म्हणजे ?

a
तत्सम शब्द
b
तद्भव शब्द
c
देशी शब्द
d
परभाषीय शब्द
🔗 प्रश्न पेज
Q81

पुढील वाक्यात रिकाम्या जागी अचूक विरामचिन्ह येईल. आवडले का तुला हे पुस्तक..........

a
प्रश्नचिन्ह
b
उद्गारवाचक चिन्ह
c
अवतरण चिन्ह
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q82

'दिगंबर' शब्दाचा विग्रह कसा होईल ?

a
दि + गंबर
b
दिगं + बर
c
दिग् + अंबर
d
दिक् + अंबर
🔗 प्रश्न पेज
Q83

खाली दाखवलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे ?

a
6
b
8
c
10
d
12
🔗 प्रश्न पेज
Q84

संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले. वाक्याचा प्रकार कोणता ?

a
आज्ञार्थी वाक्य
b
केवल वाक्य
c
संयुक्त वाक्य
d
मिश्र वाक्य
🔗 प्रश्न पेज
Q85

शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

a
प्राविण्य
b
प्रवीण्य
c
प्रावण्य
d
प्रवण्य
🔗 प्रश्न पेज
Q86

पुढील शब्दाचा समास सांगा. 'दररोज'

a
अव्ययीभाव
b
द्वंद्व
c
बहुव्रीहि
d
तत्पुरुष
🔗 प्रश्न पेज
Q87

'आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे' अलंकार कोणता ?

a
अनुप्रास अलंकार
b
अतिशयोक्ती अलंकार
c
उपमा अलंकार
d
दृष्टांत अलंकार
🔗 प्रश्न पेज
Q88

'रामने प्रश्न विचारला'. या विधानातील कर्म ओळखा.

a
रामने
b
विचारला
c
प्रश्न
d
ने
🔗 प्रश्न पेज
Q89

आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते ?

a
प्रश्न चिन्ह
b
दुहेरी अवतरण चिन्ह
c
अपसरण चिन्ह
d
उद्गारवाचक चिन्ह
🔗 प्रश्न पेज
Q90

मराठी भाषेचे पाणिनी' कोणाला म्हणतात ?

a
दादोबा पांडुरंग तर्खडकर
b
बाळशास्त्री जांभेकर
c
विष्णुशास्त्री चिपळूणकर
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q91

खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे ?

a
कृष्णा
b
सह्याद्री
c
पृथ्वी
d
राज्य
🔗 प्रश्न पेज
Q92

विग्रह ओळखा- 'वाचनालय'

a
वाच + नालय
b
वाचन + आलय
c
वाचन + अलय
d
वाचन + आलय
🔗 प्रश्न पेज
Q93

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : जीव भांड्यात पडणे.

a
जीव कासावीस होणे
b
जीवन सुरक्षित असणे
c
जीव सांभाळणे
d
संकट टळल्यामुळे बरे वाटणे
🔗 प्रश्न पेज
Q94

खालील म्हणी मध्ये गाळलेल्या जागी योग्य पर्यायी शब्द लिहा. पडत्या फळाची..................

a
रास
b
आज्ञा
c
साल
d
गोडी
🔗 प्रश्न पेज
Q95

'खारट' या शब्दाची जात ओळखा..

a
विशेषण
b
सर्वनाम
c
दर्शक सर्वनाम
d
गोड नाम
🔗 प्रश्न पेज
Q96

'मरावे परी कीर्ती रुपी उरावे' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

a
पुरावे
b
परी
c
रूपे
d
कीर्ती
🔗 प्रश्न पेज
Q97

'डोळ्यात अंजन घालणे' म्हणजे ?

a
डोळ्यात दुखापत हो
b
डोळ्यात काजळ घालणे
c
चूक लक्षात आणून देणे
d
डोळे रागाने मोठे करून पाहणे
🔗 प्रश्न पेज
Q98

ए ही बी ची बहिण आहे. सी ही बी ची आई आहे. डी हा सी चा वडील आहे. ई हि डी ची आई आहे. तर डी चे ए शी नाते काय ?

a
आजोबा
b
वडील
c
मुलगा
d
सासू
🔗 प्रश्न पेज
Q99

100. एका शाळेत 1400 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात. चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यापैकी 2/7 इतकी मुले आहेत तर त्या शाळेतील किती मुली चप्मा परिधान करतात ?

a
100
b
200
c
250
d
300
🔗 प्रश्न पेज
Q100

(2/3) + (3/4) + (4/5) = ?

a
9/12
b
24/60
c
133/60
d
21/60
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह