महासराव
महासराव

आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे दोन वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होणार आहे. तर आज मुलाचे वय किती?

पर्याय (Options):
a
8 वर्ष
b
6 वर्ष
✓ योग्य उत्तर
c
7 वर्षे
d
10 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुलाचे वय x असल्यास वडिलांचे वय 5x; दोन वर्षांनंतर 5x+2 = 4(x+2) ⇒ x=6, म्हणून मुलाचे वय 6 वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔