महासराव
महासराव

आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो ?

पर्याय (Options):
a
राजा राममोहन रॉय
✓ योग्य उत्तर
b
महात्मा फुले
c
न्यायमूर्ती रानडे
d
दादाभाई नौरोजी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आधुनिक भारताचे जनक आणि प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून राजा राममोहन रॉय यांना गौरवले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा