महासराव
महासराव

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली ?

पर्याय (Options):
a
24 सप्टेंबर 1873
✓ योग्य उत्तर
b
26 सप्टेंबर 1873
c
24 सप्टेंबर 1875
d
26 सप्टेंबर 1783
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा