महासराव
महासराव

अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही............. आहेत

पर्याय (Options):
a
मुख्य भागापासून तुटलेल्या भूभागाची बनलेली
b
प्रवाळ बेटे
✓ योग्य उत्तर
c
ज्वालामुखीय बेटे
d
खंडीय बेटे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लक्षद्वीप बेटे प्रवाळांनी बनलेली आहेत, त्यामुळे ती प्रवाळ बेटे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा