महासराव
महासराव

लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता …............ असे म्हणणे संयुक्तीक ठरेल. हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे

पर्याय (Options):
a
सिक्कीम
b
मिझोराम
c
अरुणाचल प्रदेश
✓ योग्य उत्तर
d
आसाम
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या घनतेचे राज्य आहे, त्यामुळे 'सर्वात विरळ लोकसंख्या' असे म्हणणे योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा