महासराव
महासराव

1861 च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली ?

पर्याय (Options):
a
मुंबई, मद्रास, कोलकत्ता
✓ योग्य उत्तर
b
मुंबई, दिल्ली, कोलकत्ता
c
दिल्ली, मद्रास, कोलकत्ता
d
दिल्ली अहमदाबाद, मुंबई
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१८६१ च्या कायद्यानुसार मुंबई, मद्रास आणि कोलकत्ता येथे उच्च न्यायालयांची स्थापना झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा