महासराव
महासराव

खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते?

पर्याय (Options):
a
लॉर्ड कॅनिंग
b
लॉर्ड हार्डिंग
c
लॉर्ड डलहौसी
d
लॉर्ड मेयो
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून लॉर्ड मेयो ओळखला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा