महासराव
महासराव

अ गटातील चळवळ / आंदोलन व ब गटातील चळवळ / आंदोलन सुरू झालेले वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. अ. चळवळ / आंदोलन ब सुरु झालेले वर्ष अ) असहकार चळवळ. 1. 1942 ब) सविनय कायदेभंग चळवळ 2. 1930 क) चलेजाव आंदोलन 3. 1920

पर्याय (Options):
a
अ- 2, ब 3, क- 1
b
अ - 1, ब - 2, क - 3
c
अ- 3, ब - 2, क- 1
✓ योग्य उत्तर
d
अ- 2, ब - 1, क- 3
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
असहकार चळवळ 1920 मध्ये, सविनय कायदेभंग चळवळ 1930 मध्ये, चलेजाव आंदोलन 1942 मध्ये सुरू झाले; त्यामुळे अ‑3, ब‑2, क‑1 योग्य जोड आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा