महासराव
महासराव

खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही ?

पर्याय (Options):
a
गोदावरी
b
ब्रह्मपुत्रा
c
गंगा
d
नर्मदा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताच्या पpश्चमेला अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्याया नदया - सिंधू, नम्रदा, तापी, कोकणातील नदया.भारताच्या पूवला बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्याया नदया - गंगा, ब्रम्हहपुत्रा, गोदावरी, कृषणा, महानदी, कावेरी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा