महासराव
महासराव

भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सारची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या?

पर्याय (Options):
a
1765 आणि 1757
b
1757 आणि 1764
✓ योग्य उत्तर
c
1755 आणि 1857
d
1802 आणि 1776
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्लासीची लढाई 1757 मध्ये आणि बक्सारची लढाई 1764 मध्ये झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा