महासराव
महासराव

.एका स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला की हिचा नवरा हा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तर त्या स्त्रीची ओळख करून देणाऱ्या पुरुषाचे त्या स्त्रीशी नाते काय ?

पर्याय (Options):
a
नवरा
✓ योग्य उत्तर
b
मुलगा
c
बायको
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘हिचा नवरा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा’ याचा अर्थ माझा वडिलांचा एकमेव मुलगा (मी) हा तिचा नवरा आहे; त्यामुळे पुरुष हा स्त्रीचा नवरा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔