महासराव
महासराव

सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोणातील फरक किती अंशाचा असेल ?

पर्याय (Options):
a
0 अंश
b
6 अंश
c
7.5 अंश
d
15 अंश
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
12:15 वाजता तास काटा 7.5° आणि मिनिट काटा 90°; कोन 82.5°. 6:15 वाजता तास काटा 187.5° आणि मिनिट काटा 90°; कोन 97.5°. दोन्ही कोनांतील फरक 97.5°‑82.5° = 15°.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔