महासराव
महासराव

ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे?

पर्याय (Options):
a
डेबुजी झिंगराजी जानोरकर
b
माणिक बंडोजी इंगळे
✓ योग्य उत्तर
c
माणिक बंडोजी तुकडोजी
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव माणिक बंडोजी इंगळे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा