महासराव
महासराव

भारतात 1953 साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला ?

पर्याय (Options):
a
फाजल अली
✓ योग्य उत्तर
b
यशवंतराव चव्हाण
c
पंडित हृदयनाथ कुंजरू
d
सरदार पणीकर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१९५३ च्या भाषावार राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल अली होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा