महासराव
महासराव

महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते ?

पर्याय (Options):
a
सामाजिक परिवर्तन दिन
b
सामाजिक न्याय दिन
✓ योग्य उत्तर
c
समाजकल्याण दिन
d
सामाजिक समता दिन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२६ जूनला छत्रपती शाहू महाराजांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी केली जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा