महासराव
महासराव

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : जीव भांड्यात पडणे.

पर्याय (Options):
a
जीव कासावीस होणे
b
जीवन सुरक्षित असणे
c
जीव सांभाळणे
d
संकट टळल्यामुळे बरे वाटणे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जीव भांड्यात पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ संकट टळल्यावर दिलासा वाटणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा