महासराव
महासराव

संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले. वाक्याचा प्रकार कोणता ?

पर्याय (Options):
a
आज्ञार्थी वाक्य
b
केवल वाक्य
c
संयुक्त वाक्य
✓ योग्य उत्तर
d
मिश्र वाक्य
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात दोन स्वतंत्र वाक्ये ('संध्याकाळ झाली' आणि 'झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले') यांना 'आणि' हा शब्द जोडतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा