महासराव
महासराव

मराठी भाषेचे लेखन…..............या लिपीत करतात.

पर्याय (Options):
a
रोमन
b
मोडी
c
मुळाक्षरे
d
देवनागरी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते, जी सर्वसाधारणपणे वापरली जाणारी भारतीय लिपी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा