महासराव
महासराव

1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती रुपये होईल ?

पर्याय (Options):
a
338.25
b
311.4
✓ योग्य उत्तर
c
326.50
d
323.85
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
18 kg = 0.18 क्विंटल; किंमत = 1730 × 0.18 = 311.4 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔